Maharashtra Pharmacy
May 23, 2025 at 05:08 PM
कारागृह डॉक्युमेंट वेरिफिकेशन प्रथम कारागृह परीक्षा घेण्यात यावी यासाठी मी वारंवार संबंधित कार्यालयात जाऊन पाठपुरावा केला. त्यानंतर निकाल लवकर लागावा यासाठीही मी सातत्याने प्रयत्न केले. महाराष्ट्रात यासाठी एकमेव ठाम पाठपुरावा करणारा मीच होतो, हे मी ठामपणे सांगू शकतो. या प्रक्रियेत मी एकटा असू शकतो, पण माझ्या सर्व फार्मसी बांधवांसाठी मी सदैव उपलब्ध आहे. त्यामुळे डॉक्युमेंट वेरिफिकेशन प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कृपया माझ्याशी त्वरित संपर्क साधा.
Image from Maharashtra Pharmacy: कारागृह डॉक्युमेंट वेरिफिकेशन  प्रथम कारागृह परीक्षा घेण्यात यावी यासा...
❤️ 6

Comments