Maharashtra Pharmacy
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 26, 2025 at 04:12 AM
                               
                            
                        
                            पुणे स्थित औषध निरीक्षक (Drug Inspector) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सूचना!
विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव फक्त पुण्यात वास्तव्यास असलेल्या उमेदवारांसाठी एक स्वतंत्र Telegram ग्रुप तयार करण्यात येत आहे.
या ग्रुपचे प्रमुख उद्दिष्ट:
पुण्यात ऑफलाइन निशुल्क Test Series राबवणे व त्याद्वारे Drug Inspector चा अंतिम टप्प्यातील अभ्यास अधिक परिणामकारक बनवणे!
सूचना:
जे उमेदवार सध्या पुणे शहरात राहत आहेत त्यांनी तात्काळ संपर्क साधावा, कारण ग्रुपमध्ये प्रवेश केवळ पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाच घेतले जाईल.
संपर्क: Telgegram
@maharashtrapharmacy1
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            😢
                                        
                                    
                                    
                                        3