Maharashtra Pharmacy
June 11, 2025 at 07:33 AM
🛑 CDSCO Drug Inspector फॉर्म भरायची शेवटची तारीख उद्या आहे!
मित्रांनो, ही संधी परत कित्येक वर्षांनीच येईल. त्यामुळे माझी सर्व groupमधील सदस्यांना नम्र विनंती आहे की कोणतीही संधी दवडू नका – आजच CDSCO Drug Inspector परीक्षेसाठी फॉर्म भरून टाका.
📌 फायदे:
तुम्ही अभ्यास करत असाल किंवा अजून सुरुवात केली नसेल, तरी या परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा मिळेल.
ही परीक्षा तुमच्या स्वतःच्या मूल्यांकनासाठी (self-evaluation) खूपच उपयुक्त ठरेल.
परीक्षा शुल्क अतिशय कमी आहे – त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा अडचण नाही.
📝 एकदाच फॉर्म भरून ठेवा – कारण ही संधी पुन्हा लवकर मिळेलच याची खात्री नाही.
📢 कृपया हा मेसेज तुमच्या इतर फार्मसी मित्रांनाही शेअर करा.
सर्वांनी मिळून ही संधी साधा!
Apply Link
https://upsconline.gov.in/ora/oraauth/candidate/terms&conditions.php?postcode
👍
❤️
6