Maharashtra Pharmacy
June 12, 2025 at 05:54 AM
📢 CDSCO Drug Inspector फॉर्म भरायची शेवटची तारीख आज आहे! सर्वांनी ही संधी दवडू नये. परीक्षा शुल्क कमी आहे आणि ही संधी पुन्हा लवकर मिळणार नाही. फॉर्म भरून आपला अभ्यास आणि स्वतःचे मूल्यांकन करा. आजच फॉर्म भरा! ✅ https://upsconline.gov.in/ora/oraauth/candidate/terms&conditions.php?postcode
👍 3

Comments