Maharashtra Pharmacy
June 18, 2025 at 03:30 AM
🔵 रेल्वे भरती लवकरच! 📄 "Approved Vacancies for Para-medical Categories" या अधिकृत पीडीएफ नुसार विविध पॅरामेडिकल पदांसाठी तब्बल फार्मासिस्ट 100 पदे मंजूर झाली आहेत. 📢 RRB भरतीसाठी तयारी सुरू ठेवा — जाहीरात कोणत्याही क्षणी प्रसिद्ध होऊ शकते!
Image from Maharashtra Pharmacy: 🔵 रेल्वे भरती लवकरच!   📄 "Approved Vacancies for Para-medical Catego...
❤️ 👍 6

Comments