Maharashtra Pharmacy
June 20, 2025 at 05:00 AM
DMER Online Live + Recorded Batch सुरू होत आहे!
📚 फक्त TCS च्या Official Syllabus नुसार अभ्यास – 100% Focused Approach
✅ मागील अनेक TCS परीक्षांमध्ये आपल्या बॅचच्या मार्गदर्शनातून शेकडो विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे.
हा आपल्या बॅचचा गौरवशाली इतिहास आहे – आणि याच अनुभवावर आधारित ही नवी बॅच पुन्हा सुरू होत आहे!
📌 या बॅचमध्ये काय मिळेल?
🔹 Technical + Non-Technical सर्व टॉपिक टप्प्याटप्प्याने कव्हर
🔹 Topicwise Notes + MCQs
🔹 Chapterwise Test Series
🔹 डाऊट क्लिअरिंग सपोर्ट
🔹 Batch एक्झामपर्यंत चालणार – प्रत्येक अडचणीसाठी संपूर्ण मदत
⚠️ फक्त अधिकृत Syllabus नुसारच Batch घेतली जाईल. बाहेरच्या गोष्टी अजिबात नाहीत!
🎯 प्रामाणिकपणे अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे!
ग्रुपमध्ये जॉइन केल्यावर संपूर्ण माहिती आणि पुढील मार्गदर्शन दिलं जाईल.
📲 बॅच जॉइन करण्यासाठी खालील Telegram ID वर मेसेज करा:
👉 @Maharashtrapharmacy1
👍
❤️
4