Police Bharti | पोलीस भरती
May 30, 2025 at 03:33 AM
*🚓 महाराष्ट्र चालक पोलिस 🚓*
✅ 1600 मीटर - 30 मार्क्स
✅ गोळा फेक - 20 मार्क्स
✅ हलके मोटर वाहन चालविणे - 25 मार्क्स
✅ जीप प्रकारातील वाहन चालविणे - 25 मार्क्स
☑️ कौशल्य चाचणी ही केवळ एक अहर्ता चाचणी आहे यात मिळालेले गुण एकूण गुणांमध्ये समाविष्ट केले जात नाही
❤️
👍
🙏
7