Police Bharti | पोलीस भरती
May 31, 2025 at 04:54 AM
*📘 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *🗓️ 31 मे 2025* 🔖 *प्रश्न.1) आयपीएल मध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ?* *उत्तर -* रोहित शर्मा 🔖 *प्रश्न.2) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ज्योती याराजीने कोणते पदक जिंकले आहे ?* *उत्तर -* सुवर्ण पदक 🔖 *प्रश्न.3) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ज्योती याराजीने कोणत्या खेळ प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे ?* *उत्तर -* १०० मीटर हर्डल 🔖 *प्रश्न.4) भारतीय नौसेना च्या कोणत्या दोन महिला अधिकाऱ्यांनी जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली आहे ?* *उत्तर -* लेफ्टनंट कमांडर रूपा ए आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के 🔖 *प्रश्न.5) भारतीय नौसेना च्या लेफ्टनंट कमांडर रूपा ए आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के या दोन महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली आहे ?* *उत्तर -* आयएनएस तारीणी 🔖 *प्रश्न.6) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक देशातील एकूण गुंतवणूक पैकी किती टक्के गुंतवणूक झाली आहे ?* *उत्तर -* ४०% 🔖 *प्रश्न.7) चर्चेत असलेले प्रोजेक्ट कुशा कोणाद्वारे विकसित करण्यात येत आहे ?* *उत्तर -* DRDO 🔖 *प्रश्न.8) एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदाच सिल्व्हर मेडल मिळवणारी पहिली महीला कोण ठरली आहे ?* *उत्तर -* श्रिती दक्ष 🔖 *प्रश्न.9) International एव्हरेस्ट Day कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर -* २९ मे 🔖 *प्रश्न.10) कोणती कंपनी भारतातील चौथी युनिकॉर्न बनली आहे ?* *उत्तर -* Drools pet food
♥️ ❤️ 👍 🫠 4

Comments