Police Bharti | पोलीस भरती
                                
                            
                            
                    
                                
                                
                                June 1, 2025 at 05:04 AM
                               
                            
                        
                            *🌍 मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 🌍*
✅ आवृत्ती – 72 वी 
💥 विजेती – सुचाता चुआंगश्री
💥 उपविजेती – हॅसेट डेरेजे अदमासूला
📍 आयोजन - हैद्राबाद (तेलंगणा)
🔴 एकूण स्पर्धक - 108
📝 थीम - ब्युटी विथ परपज 
🇮🇳 भारताचे प्रतिनिधत्व - नंदिनी गुप्ता
➡️ या स्पर्धेत थायलंडचा हा पहिला विजय आहे .
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            😁
                                        
                                    
                                        
                                            😂
                                        
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                    
                                        11