
⭕ चालू घडामोडी ✅
May 22, 2025 at 01:55 AM
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*22 मे 2025*
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
🔖 *प्रश्न.1) JN १ हा Covid १९ चा नवीन variant कोणत्या देशात आढळला आहे ?*
*उत्तर -* हाँगकाँग आणि सिंगापूर
🔖 *प्रश्न.2) क्रॉफर्ड फंड मेडल २०२४ ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* कदमबोट सिद्दिकी
🔖 *प्रश्न.3) सुदान देशाच्या पंतप्रधान पदी कोणाची निवड झाली आहे ?*
*उत्तर -* कामिल अल तैयब इद्रिस
🔖 *प्रश्न.4) निकोसोर डॅन यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे ?*
*उत्तर -* रोमानिया
🔖 *प्रश्न.5) ट्रेकोमा रोगाचे समूळ नष्ट केल्याबद्दल कोणत्या देशाला WHO ने प्रमाणपत्र दिले आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.6) भारतातील पहिले AI चलित सोने वितळणारे ATM कोठे सुरू झाले आहे ?*
*उत्तर -* हैदराबाद
🔖 *प्रश्न.7) SAAF U-१९ football championship २०२५ चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.8) इंदिरा सौर गिरी जल विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?*
*उत्तर -* तेलंगणा
🔖 *प्रश्न.9) हिना खान कोणत्या देशाची tourisam ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड केली आहे ?*
*उत्तर -* दक्षिण कोरिया
🔖 *प्रश्न.10) २०२५ मध्ये पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?*
उत्तर - दमन आणि दीव
🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
🙏
❤️
👍
4