
⭕ चालू घडामोडी ✅
May 28, 2025 at 04:08 AM
*♦️28 मे 2025 - चालू घडामोडी ♦️*
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K
1) नुकतेच मराठी अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपतींच्या हस्ते कोणत्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले ?
✅ पद्मश्री
2) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 मध्ये भारताच्या गुलवीर सिंगने कोणते पदक जिंकले आहे ?
✅ सुवर्ण
3) Audi इंडिया च्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
✅ नीरज चोप्रा
4) सुप्रीम कोर्टाने महिलांच्या कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क म्हणून मान्य केले आहे ?
✅ मातृत्वाचा हक्क
5) नुकतेच कोणता देश Brics च्या New devlopment Bank चा नवीन सदस्य बनला आहे ?
✅ अल्जेरिया
6) SPICED योजना २०२५- २६ कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे ?
✅ वाणिज्य आणि उद्योग
7) First हॉकी इंडिया मास्टर्स कप २०२५ कोठे आयोजित करण्यात येणार आहे ?
✅ चेन्नई
8) कोणत्या राज्यात ९ हजार HP क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनचे उद्घाटन करण्यात आले ?
✅ गुजरात
9) मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा २०२५ चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?
✅ ली शिफेंग
10) The Diary of क्रिकेटर्स Wife हे पुस्तक कोणी लिहिले ?
✅ पूजा पुजारा
━━━━━━━━━━━━━━━━━
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K
🎂
👍
2