
⭕ चालू घडामोडी ✅
May 30, 2025 at 12:45 AM
*🔴 मूलद्रव्य / संयुगे व संज्ञा 🔴*
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
◾ सोन्याची संज्ञा कोणती : Au
◾ चांदीची संज्ञा कोणती : Ag
◾ पाऱ्याची संज्ञा कोणती : Hg
◾ टंगस्टनची संज्ञा कोणती : W
◾ रेडियमची संज्ञा कोणती : Ra
◾ कार्बनची संज्ञा कोणती : C
◾ पोटॅशियमची संज्ञा कोणती : K
◾ मिथेन वायूची संज्ञा कोणती : CH4
◾ कॅल्शियमची संज्ञा कोणती : Ca
◾ पोटॅशियमची संज्ञा कोणती : K
◾ आयर्नची संज्ञा कोणती : Fe
◾ जस्ताची संज्ञा कोणती : Zn
◾ ओझोन वायूची संज्ञा कोणती : O3
🗓️Join करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
👍
3