⭕ चालू घडामोडी ✅
June 1, 2025 at 02:17 PM
*✡ पोलीस भरती Imp लिहून ठेवा ✡*
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
Ques 21. केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?
उत्तर – जळगाव.
Ques 22. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते ?
उत्तर – मुंबई.
Ques 23. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर – वारणा नदी.
Ques 24. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे ?
उत्तर – डॉ . राजेंद्र प्रसाद.
Ques 25. पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो ?
उत्तर – लोह.
Ques 26. ‘निळवंडे’ धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर – अहमदनगर.
Ques 27. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
उत्तर – गोदावरी.
Ques 28. रंकाळा तलाव कोठे आहे ?
उत्तर – कोल्हापूर.
Ques 29. हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता ?
उत्तर – सांगली.
Ques 30. विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो ?
उत्तर – स्नायूऊर्जा.
Ques 31. वेरूळ व अजिंठा लेणी कोणता जिल्ह्यात आहे ?
उत्तर – औरंगाबाद.
Ques 32. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो ?
उत्तर – उपविभागीय अधिकारी.
Ques 33. तामिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो ?
उत्तर – कोरोमांडल.
Ques 34. भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश कोणता ?
उत्तर – केरळ.
Ques 35. महाराष्ट्र राज्याचे एकुण क्षेत्रफळ किती आहे ?
उत्तर – 3,07,713 चौ. कि. मी. इतके आहे
Ques 36. महाराष्ट्र राज्याचा पूर्व – पश्चिम विस्तार सुमारे किती कि. मी. आहे ?
उत्तर – 800 कि. मी. इतके आहे.
Ques 37. महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता ?
उत्तर – नागपूर.
Ques 38. हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर वसली आहे ?
उत्तर – रावी नदी.
Ques 39. महाराष्ट्र राज्याचा दक्षिण – उत्तर विस्तार सुमारे किती कि. मी. आहे ?
उत्तर – 700 कि. मी. इतका आहे.
Ques 40. वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते ?
उत्तर – वर्धा
━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
👍
😢
9