⭕ चालू घडामोडी ✅
⭕ चालू घडामोडी ✅
June 7, 2025 at 02:29 PM
*🗓️ 7 जून - चालू घडामोडी 🗓️* https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x 1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जून 2025 रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले असून, तो पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला? ✅ चिनाब नदी 2) नुकतेच उद्घाटन झालेल्या चिनाब नदीवरील पुलाची उंची किती मीटर आहे ? ✅ 359 मीटर 3) भोटी आणि पुरगी भाषांना कोणत्या केंद्र शासित प्रदेशाची official language म्हणून मान्यता देण्यात आली ? ✅ लडाख 4) Climate change performance index २०२५ मध्ये भारत कितव्या क्रमांकांवर आहे ? ✅ १० 5) राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ? ✅ हिमाचल प्रदेश 6) National Agro Re Summit २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते ? ✅ नवी दिल्ली 7) महाराष्ट्र सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आला आहे ? ✅ इगतपुरी ते कसारा 8) इगतपुरी ते कसारा दरम्यान महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा उभारण्यात आला असून त्याची रुंदी किती मीटर आहे ? ✅ १७.६१ मीटर 9) भारतीय भाषांसाठी भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित केलेल्या AI- आधारित LLM चे नाव काय आहे ? ✅ BharatGen *🗓️ जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल..* https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
❤️ 👍 3

Comments