
⭕ चालू घडामोडी ✅
June 20, 2025 at 03:32 PM
♦️20 जून - चालू घडामोडी ♦️
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
1) साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या कोणत्या मराठी कादंबरीला ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ २०२५ जाहीर झाला ?
✅ ‘खोल खोल दुष्काळ डोळे’
2) बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला ‘बाल साहित्य पुरस्कार’ २०२५ जाहीर झाला ?
✅ ‘आभाळमाया’
3) साहित्य अकादमीच्या वतीने सन-२०२५ साठी किती भाषांसाठी साहित्य अकादमीचे युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले ?
✅ २३ भाषा
4) साहित्य अकादमीच्या वतीने सन-२०२५ साठी किती भाषांसाठी 'बाल साहित्य पुरस्कार' जाहीर करण्यात आले ?
✅ २४ भाषा
5) नुकतेच विशाखापट्टणममधील भारतीय नौदल डॉकयार्डमध्ये कोणत्या युद्धनौकेचा समावेश करण्यात आला ?
✅ INS अर्नाळा
6) सिप्री (SIPRI) च्या २०२५ च्या अहवालानुसार, भारताकडे अंदाजे किती अणुबॉम्ब आहेत ?
✅ १८०
7) सिप्री च्या २०२५ च्या अहवालानुसार कोणत्या देशाकडे सर्वाधिक अंदाजे ५,४५९ अण्वस्त्रे आहेत ?
✅ रशिया
8) अलियावती लोंगकमेर यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती झाली ?
✅ उत्तर कोरिया
9) भारताने कोणत्या वर्षापर्यंत सिकल सेल ॲनिमिया चे उच्चाटन करण्याचे लक्ष ठेवले आहे ?
✅ २०४७
10) जागतिक सिकल सेल दिन कधी साजरा करण्यात येतो ?
✅ १९ जून
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
❤️
😮
4