
Rohit RR Patil (Official )
June 7, 2025 at 08:07 AM
*आज तासगांव येथे नव्याने सुरू होत असलेल्या डॉ.अनिल कुलकर्णी आय हॉस्पिटल व्हिजन सेंटर ला भेट दिली.त्याचं बरोबर आमचे सहकारी श्री भोसले यांनी नव्याने सुरू केलेल्या अर्बन फ्युजन कॅफेला भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.*
#rrpatil #wewillrise
👍
2