
Rohit RR Patil (Official )
June 10, 2025 at 06:19 AM
*आज तासगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरद पवार पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करत वर्धापन दिन साजरा केला.*
#rrpatil #wewillrise