Rohit RR Patil (Official )
Rohit RR Patil (Official )
June 11, 2025 at 11:18 AM
*आज सह्याद्री विश्रामगृह मुंबई येथे वन मंत्री गणेश नाईक साहेब यांच्या उपस्थित मध्ये बैठक पार पडली.यावेळेस तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील डोंगरसोनी व हरोली येथील नागरिकांच्या समस्या मांडल्या त्याचबरोबर वन विभागामुळे रस्ते व जलसंपदा विभागाचे थांबलेल्या कामांबाबत पाठपुरावा केला.यावेळेस सकारात्मक निर्देश विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.* #rrpatil #wewillrise
👍 1

Comments