
Rohit RR Patil (Official )
June 12, 2025 at 07:48 AM
*आमसभेमध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे शालेय व कॉलेज मधील विद्यार्थ्यांना एस. टी. पास काढून देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सदर वेळापत्रक कवठेमहांकाळ तालुक्यासाठी असून ही मोहीम गावनिहाय राबवण्यात येणार आहे.सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी.*
#rrpatil #wewillrise

👍
❤️
3