Rohit RR Patil (Official )
Rohit RR Patil (Official )
June 20, 2025 at 02:34 PM
*आज तासगाव येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी श्री अविनाश काका पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा पार पडला. यावेळेस आ. जयंत पाटील साहेब, संस्थेचे सर्वेसर्वा श्री साळुंखे सर, श्री कौस्तुभ गावडे जी व तालुक्यातील आणि जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.* #rrpatil #wewillrise
👍 1

Comments