Dattatray Bharane Official
May 28, 2025 at 05:40 AM
छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विजयी झालेल्या संचालक मंडळाची आज बैठक काठेवाडी ता. बारामती येथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याची आर्थिक स्थिती, कामकाज व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.