Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
June 6, 2025 at 12:02 PM
आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वाशीम येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. या पवित्र दिनानिमित्ताने शिवस्वराज्य गुढीचं पूजन करून गुढी उभारून स्वराज्याच्या साक्षीने नतमस्तक झालो. शिवराज्याभिषेक दिन हा केवळ एक उत्सव नाही, तर स्वाभिमान, शौर्य आणि आदर्श राज्यकारभाराच्या संकल्पाचा दिवस आहे.

Comments