Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
June 18, 2025 at 06:44 AM
पाऊले चालती पंढरीची वाट… जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या मंगलप्रसंगी सर्व वारकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा! #संततुकाराममहाराज #santtukarammaharaj

Comments