Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
June 18, 2025 at 12:27 PM
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२५ पवित्र पालखी लाखो वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंगांच्या गोड स्वरात, भक्तिभावाने न्हालेल्या वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहे… हा केवळ सोहळा नाही, तर भक्तीचा महासागर आहे! हरिपाठ, हरिनाम, आणि वारीचे पवित्र दर्शन अनुभवण्याचा हा परमभाग्याचा क्षण!

Comments