
सिध्दाश्रम सत्संग परिवार
May 28, 2025 at 02:58 PM
दिनांक,८ जून २०२५ येथे आयोजित नाशिक येथील मोफत सेशन काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आल आहे याची कृपया नोंद घ्यावी.
भविष्यात जेव्हा मोफत सेशन आयोजित केले जातील तेव्हा त्याची सविस्तर सूचना इथे कळवण्यात येईल.
झालेल्या तसदीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
सौ. स्वप्ना पाटील
सिद्धाश्रम सत्संग परिवार
मीडिया विभाग
🙏
👍
😢
❤️
😮
108