
सिध्दाश्रम सत्संग परिवार
May 30, 2025 at 10:46 AM
आज आपण शंकर महाराज यांचे भक्त जे भक्ती करत आहेत तेच खर अध्यात्मिक जीवन समजत आहेत खरोखरच शंकर महाराज असे होते का? सोंग केलं की लोकांना आवडत पण महाराजांच्या मते हे योग्य होत का?? जे आज त्यांचे सगळे भक्तगण करत आहेत....
🙏
👍
❤️
134