सिध्दाश्रम सत्संग परिवार
सिध्दाश्रम सत्संग परिवार
May 31, 2025 at 08:15 AM
तुपाचा दिवा आणि धुप पारायण करताना आवश्यक आहे. शुक्रवारी रात्री १२ नंतर हे लक्षात घ्या. आर्थिकदृष्ट्या समस्या निराकरण होत नाही तोपर्यंत शुक्रवारी पारायण तुम्ही अधुन मधुन करत राहण आवश्यक आहे यामधुन बाहेर पडला की दर्शनासाठी तिरुपती बालाजी येथे जाणे आणि नियोजन करुन दर्शन घेणे
🙏 ❤️ 👍 184

Comments