सिध्दाश्रम सत्संग परिवार
May 31, 2025 at 08:18 AM
एक मामा होता माझा चुलत तर तो पायी तिरुपती ला गेलेला त्याला वेड लागल आहे म्हणुन मी सुद्धा त्याच्यावर हसल़ो होतो पण त्याच त्याला माहित होत ६ मुली होत्या त्यामुळे चिंतेत असायचा यथावकाश त्यांची लग्न झाली काही खर्च न होता आणि आज जीवनात तो स्थिर आहे...
दैवी शक्ती आहे फक्त संयम हवा आपल्या मध्ये
🙏
❤️
👍
198