सिध्दाश्रम सत्संग परिवार
May 31, 2025 at 09:52 AM
साधकांना वाटत की आम्ही साधना करुन ही आर्थिक संपन्न नाहीत.. शेजारी किंवा पाहुणे कंपनी व्यभिचार आणि घोटाळे करुन पण श्रीमंत आहेत पण सत्य हे नसत अगोदर तुमची नजर बदला मग लक्षात येईल
🙏
👍
❤️
164