सिध्दाश्रम सत्संग परिवार
सिध्दाश्रम सत्संग परिवार
June 5, 2025 at 11:09 AM
बरेच साधक नौकरी मुळे अक्षरशः डिप्रेशन मध्ये जातात स्वतःची कसलीही चुक नसताना समोरचे वाटेल ते बोलुन रिकामे होतात अशा वेळी हळूहळू मानसिक स्थिरता धोक्यात यायला सुरुवात होते.... पगार तुम्हाला कमी असु दे एकवेळ पण तुम्ही मानसिक स्थिर असलच पाहिजे घरात स्पष्टपणे अगोदरच सांगुन टाका मी आपला संसार उचलत आहे चालवत आहे तेच योग्य आहे या पलिकडे अवाजवी अपेक्षा माझ्या कडुन करु नये. मी गेल्यानंतर सगळ तुमचच आहे मी सोबत घेऊन नाही जाणार त्यामुळे आर्थिक गोष्टी साठी मला तगादा लावु नका....चार गरजा तात्काळ कमी करा तुम्ही पैसा बाजुला पडतच जाईल जीवपेक्षा विशेषतः आनंदी जीवनापेक्षा जगात श्रेष्ठ काही ही नाही हे लक्षात घ्या
🙏 👍 ❤️ 257

Comments