सिध्दाश्रम सत्संग परिवार
सिध्दाश्रम सत्संग परिवार
June 11, 2025 at 01:41 AM
मानसिक चिंता, डिप्रेशन, आतमधुन अशांतता, श्वासाच्या संदर्भात आजार असतील तर हा मंत्र रात्री चंद्राकडे एकटक बघत तुम्ही स्फटीकाच्या माळेवर ११ माळा २१ सलग करु शकता या कालावधीत मांसाहार वर्ज्य केलाच पाहिजे विशेषतः अंड वर्ज्य कराव. सोमवारी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करावे शक्य असल्यास. आणि खिरीच सेवन कराव..‌
🙏 👍 ❤️ 170

Comments