सिध्दाश्रम सत्संग परिवार
June 13, 2025 at 09:21 PM
जेवढा बावळटपणा जास्त तेवढा जास्त गुरु मोठा ही आजची कलियुगात गोष्ट आहे लक्षात घ्या हे.....
जीवन जगण्यासाठी ची कला हेच अध्यात्मिक जीवन आहे तुम्ही मेल्यानंतर मुक्त होणार आहेत अस सांगून जर तुमच जीवंतपणी शोषण झाल तर ते होणे नाही
🙏
👍
❤️
165