सिध्दाश्रम सत्संग परिवार
सिध्दाश्रम सत्संग परिवार
June 15, 2025 at 07:23 PM
  🌹शंकर गीता पारायण सेवा समिती 🌹              🔱सिध्दाश्रम सत्संग परिवार 🔱             🌿 18 जून,बुधवार, कालाष्टमी 🌿 🙏नमस्कार 🙏 🌺श्री स्वामी समर्थ🌺 🌹जय शंकर महाराज 🌹 ☘️ येत्या कालाष्टमी ला आपण शंकर महाराजांच्या आशीर्वादाने शंकरगीता पारायण सेवा घेणार आहोत ☘️ ही सेवा आपल्या सिद्धाश्रम टेलिग्राम चॅनेल वर  ऑनलाईन घेण्यात येईल ☘️आपले 18 साधक ही पारायण सेवा आपल्या सगळ्यांसाठी करणार आहेत ☘️तर सर्व साधकांनी या पारायण सोहळ्याचा भाग बनून सेवेचा लाभ घ्यावा  ☘️ 18 जून बुधवार ☘️नामजप सेवा रात्री 8:30 ते 9:00    ☘️ अध्याय पठण सेवा रात्री 9:00 🌹शंकर महाराज आरती 🌹
Image from सिध्दाश्रम सत्संग परिवार:   🌹शंकर गीता पारायण सेवा समिती 🌹                              🔱सिध्...
🙏 👍 ❤️ 😂 😢 291

Comments