Rahul Narwekar
Rahul Narwekar
May 26, 2025 at 09:52 AM
कोलभाट लेन येथील भाजपा कार्यालयात वार्ड क्रमांक २२१ व २२२ येथील अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा. ॲड. राहुल नार्वेकर जी यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी मा. अध्यक्षांनी त्यांना आगामी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments