Rahul Narwekar
June 9, 2025 at 12:53 PM
भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे जनरल सेक्रेटरी मा. श्री. अर्जुन मेघे जी यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा. ॲड. राहुल नार्वेकर जी यांनी भेट दिली. या आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक बंधू - भगिनी सहभागी झाले होते. समाजहिताचा एक चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन.