Rahul Narwekar
Rahul Narwekar
June 9, 2025 at 01:47 PM
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२व्या राज्यभिषेकाच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते 'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे'ला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा. ॲड. राहुल नार्वेकर जी देखील उपस्थित होते. या रेल्वे पर्यटन माध्यमातून सर्व प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहास अनुभवायला मिळणार आहे. याप्रसंगी मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Comments