Loksatta

19.2K subscribers

Verified Channel
Loksatta
June 20, 2025 at 08:43 AM
*👑 *Premium Story : ठेकेदारीतून बडगुजर यांचा उत्कर्ष* महानगरपालिकेत वीज यंत्रणेशी संबंधित लहानसहान कामांचे ठेके घेणारे सुधाकर बडगुजर यांचा मागील काही वर्षांतील उत्कर्ष डोळे दिपवणारा आहे. ठेकेदार साधारणत: भक्कम राजकीय सावलीखाली शासकीय दरवाजे स्वत:साठी खुले करून घेतात. *या कौशल्यामुळे महापालिकेत सत्ता कुणाचीही असली तरी बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीची प्रगती वेगाने झाली.*> https://www.loksa.in/KUafiN *विश्लेषण, विचारमंच, सत्ताकारण आणि महाराष्ट्रासह देशविदेशातील घडामोडी, तज्ज्ञांची मतं जाणून घेण्यासाठी लोकसत्ता सबस्क्राईब करा* > https://www.loksa.in/ZoVplJ

Comments