Loksatta

19.2K subscribers

Verified Channel
Loksatta
June 20, 2025 at 10:15 AM
*👑 *Premium Story : Iran Israel conflict: इराणचे युद्ध कशासाठी? इस्रायलविरुद्ध की, पाश्चिमात्य वर्चस्ववादाविरोधात?* इस्रायलने तेहरानमधील आण्विक तळांवर हल्ला केला आणि इराणने तेल अवीववर क्षेपणास्त्र डागले. त्यानंतर इराण आणि इस्रायल संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. *त्याच पार्श्वभूमीवर इराणचा धर्मसत्तेनुसार बदलणाऱ्या इतिहासाचा हा घेतलेला आढावा*> https://www.loksa.in/5cYG8r *विश्लेषण, विचारमंच, सत्ताकारण आणि महाराष्ट्रासह देशविदेशातील घडामोडी, तज्ज्ञांची मतं जाणून घेण्यासाठी लोकसत्ता सबस्क्राईब करा* > https://www.loksa.in/ZoVplJ

Comments