Loksatta
June 20, 2025 at 12:12 PM
*👑 *Premium Story : चीनची अगतिकता आणि अधीरता!*
*चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग आणि चीनने नियुक्त केलेले पेंचेन लामा ग्याल्तसेन नॉरबू यांच्यात ५ जून रोजी झालेल्या बैठकीमुळे चीनच्या तिबेटविषयक हालचालींना गती मिळाली आहे, असे मानले जात आहे*>
https://www.loksa.in/vU2Wte
*विश्लेषण, विचारमंच, सत्ताकारण आणि महाराष्ट्रासह देशविदेशातील घडामोडी, तज्ज्ञांची मतं जाणून घेण्यासाठी लोकसत्ता सबस्क्राईब करा* > https://www.loksa.in/ZoVplJ