Loksatta
June 20, 2025 at 03:08 PM
*👑 *Premium Story : योग: चित्तवृत्ति निरोध:।*
*२१ जून हा ‘जागतिक योग दिन’ म्हणून जगभर उत्साहात साजरा केला जातो. आजच्या डिजिटल युगात मानसिक हलकल्लोळ वाढत चालला असताना योगाची गरज अधिक तीव्रतेने जाणवते आहे.*>
https://www.loksa.in/9Az2ya
*विश्लेषण, विचारमंच, सत्ताकारण आणि महाराष्ट्रासह देशविदेशातील घडामोडी, तज्ज्ञांची मतं जाणून घेण्यासाठी लोकसत्ता सबस्क्राईब करा* > https://www.loksa.in/ZoVplJ