Priyanka Chaturvedi

20.6K subscribers

Verified Channel
Priyanka Chaturvedi
June 20, 2025 at 07:09 AM
श्रीमती प्रियंका चतुर्वेदी यांनी AI-171 दुर्घटनेनंतर पायलटांवर होणाऱ्या अन्यायकारक आरोपांवर चिंता व्यक्त करत नागरी उड्डाण मंत्रालयाला पायलट आणि क्रू सदस्यांसाठी मानसिक आधार व समुपदेशन सेवा देण्याचं आवेदन केलं आहे. "ऑपरेशन सिंदूर"प्रमाणे चुकीची माहिती व एकतर्फी आरोप टाळण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयानेही योग्य पावले उचलावीत, अशीही त्यांची शिफारस आहे.
Image from Priyanka Chaturvedi: श्रीमती प्रियंका चतुर्वेदी यांनी AI-171 दुर्घटनेनंतर पायलटांवर होणाऱ्य...
👍 🙃 🙏 4

Comments