
Pankaj Rahangdale ✅
June 13, 2025 at 06:45 AM
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयजी रुपाणी यांचे अहमदाबाद विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले असून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. भावपूर्ण श्रध्दांजली..!
-
पंकज रहांगडाले
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
