Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
June 16, 2025 at 03:33 PM
आज शहीद जान्या तीम्या जिल्हा परिषद शाळा, गोरेगाव येथे फ्यूचरिस्टिक लॅबची पाहणी केली. पाहणी करत असतांना एक समाधान मनात होते. ग्रामीण भागातील शिक्षण आणि शहरातील शिक्षणात आता जास्त फरक राहिलेला नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, तंत्रज्ञान व डिजिटल शिक्षणाचे नवे दालन उघडणाऱ्या आणि आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम करणाऱ्या या उपक्रमासाठी संपूर्ण शाळा परिवाराचे मन:पूर्वक अभिनंदन! यावेळी सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य श्री. शैलेशजी नंदेश्वर, हरिणखेडे सर मुख्याध्यापक व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. - पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
Image from Pankaj Rahangdale ✅: आज शहीद जान्या तीम्या जिल्हा परिषद शाळा, गोरेगाव येथे फ्यूचरिस्टिक लॅब...

Comments