
Pankaj Rahangdale ✅
June 17, 2025 at 02:07 PM
महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, मा. श्री. अजितदादा पवार आणि मंत्रीपरिषदेच्या सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यात घेण्यात आलेले निर्णय खालील प्रमाणे.
-
पंकज रहांगडाले
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
#mahayuti #aaplesarkar #cabinetdecisions #maharashtra #vidhansabha #mumbai
