Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
June 19, 2025 at 09:38 AM
दिव्या देशमुख यांनी लंडन येथील वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये वर्ल्ड नंबर 1 होऊ यिफानला पराभूत करून इतिहास रचला! दिव्या तुझ्या या अप्रतिम कामगिरीसाठी हार्दिक अभिनंदन! 🌟♟️ - पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया #divyadeshmukh #chesschampion #worldblitz2025 #indiapride #checkmate
Image from Pankaj Rahangdale ✅: दिव्या देशमुख यांनी लंडन येथील वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये वर्...

Comments