Pankaj Rahangdale ✅
                                
                            
                            
                    
                                
                                
                                June 20, 2025 at 06:08 AM
                               
                            
                        
                            भारताच्या माननीय राष्ट्रपती सौ. द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपल्या साधेपणाने, नम्रतेने आणि कर्तृत्वाने देशाला प्रेरणा दिली आहे.  
-
पंकज रहांगडाले
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
#happybirthday #draupadimurmu #proudtriballeader #presidentofindia