Colors Marathi

22.6K subscribers

Verified Channel
Colors Marathi
May 23, 2025 at 02:58 AM
पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotStar वर. आपल्या बुद्धी आणि संपत्तीचा वापर फक्त आपले प्रस्थ वाढवण्यासाठी करण्यापेक्षा लोकांच्या कल्याणासाठी करा. त्यातून मिळणारे आशीर्वाद आणि आनंद अनमोल असतात. #jaijaiswamisamartha #swamivichar #colorsmarathi #naviubhariunchbharari
🙏 ❤️ 20

Comments