Colors Marathi
May 24, 2025 at 04:41 AM
पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
वटवृक्षाच्या पारंब्या जेव्हा जमिनीत रुजतात, तेव्हा त्यातून नव्याचा उगम होतो. भक्तीचंही तसंच आहे; ज्यावेळी देवाचे नाम अंतःकरणातून घेतले जाते, त्यावेळी देव प्रकट होतोच!
#jaijaiswamisamartha #swamivichar #colorsmarathi #naviubhariunchbharari
🙏
❤️
25