Colors Marathi

22.6K subscribers

Verified Channel
Colors Marathi
May 25, 2025 at 04:39 AM
पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखेल. त्या म्हणजे तुमच्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण! #jaijaiswamisamartha #swamivichar #colorsmarathi #naviubhariunchbharari
🙏 ❤️ 17

Comments