Colors Marathi
May 26, 2025 at 02:36 AM
पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
देव चांगल्या माणसांची कायम परीक्षा घेतो, पण त्यांची साथ मात्र कधीच सोडत नाही. तेव्हा चांगले कर्म आणि नामस्मरण करत राहा.
#jaijaiswamisamartha #swamivichar #colorsmarathi #naviubhariunchbharari
🙏
❤️
👍
25